Pune Airport: पुणे विमानतळावर पक्ष्यांचा त्रास, सुरक्षा उपाययोजना सुरू

काही महिन्यांपूर्वी विमानतळाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. भटके श्वान उघड्यावर टाकले जाणारे कचरा खातात आणि त्यामुळे बिबट्या विमानतळाच्
काही महिन्यांपूर्वी विमानतळाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. भटके श्वान उघड्यावर टाकले जाणारे कचरा खातात आणि त्यामुळे बिबट्या विमानतळाच्या परिसरात आला होता. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिबट्याला जेरबंद करण्यात आले असून, यासाठी सहा महिने प्रयत्न केले गेले. पुणे विमानतळाच्या अंतर्गत आणि बाहेरील परिसराला देखील प्रसन्न ठेवणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी संवेदनशीलता दाखवून विमानतळाच्या बाहेरील परिसरात स्वच्छता राखण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. जागृतीची आवश्यकता असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.





















